Please select a subject first
Advertisements
Advertisements
तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
Concept: undefined >> undefined
थोडक्यात टिपा लिहा.
क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य
Concept: undefined >> undefined
Advertisements
भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:
- केंद्रशासित प्रदेश - दमण
- पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश
- शीत वाळवंट
- उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
- कन्याकुमारी
- चिल्का सरोवर
Concept: undefined >> undefined
क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
Concept: undefined >> undefined
क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ______ या साहित्याची आवश्यकता असते.
Concept: undefined >> undefined
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
Concept: undefined >> undefined
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे.
Concept: undefined >> undefined
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
Concept: undefined >> undefined
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.
Concept: undefined >> undefined
भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत?
Concept: undefined >> undefined
भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.
Concept: undefined >> undefined
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत.
Concept: undefined >> undefined
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्यप्रकारे दर्शवतो?
Concept: undefined >> undefined
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे?

Concept: undefined >> undefined
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ________.
Concept: undefined >> undefined
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा _________.
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा.
अजस्र कडा
Concept: undefined >> undefined
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
Concept: undefined >> undefined
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात.
Concept: undefined >> undefined
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
Concept: undefined >> undefined
