Advertisements
Advertisements
हेन्री फेयॉल यांची ‘व्यवस्थापनाची’ कोणतीही चार तत्त्वे स्पष्ट करा.
Concept: हेन्री फेयॉल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत
पुढील विधान बरोबर की चूक ते लिहा:
संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते.
Concept: व्यवस्थापनाची कार्ये >> निर्देशक (Directing)
गटात न बसणारा शब्द शोधा.
Concept: कायदे प्रक्रिया बाह्यसेवा (Legal Process Outsourcing - LPO)
खालील फरक स्पष्ट करा:
जिल्हा आयोग आणि राज्य आयोग
Concept: ग्राहक संरक्षण कायदा, 2019
ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.
Concept: ग्राहकांचे अधिकार/हक्क
विपणन मिश्रणाचे ७ पी (7Ps) स्पष्ट करा.
Concept: विपणन मिश्र (Marketing Mix)
______ ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.
Concept: फ्रेडरिक विनस्लॉ टेलर यांचा शास्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत
गटात न बसणारा शब्द शोधा:
निवड, प्रशिक्षण, समन्वय, नियुक्ती
Concept: व्यवस्थापनाची कार्ये
नियोजनाचे महत्त्व सांगा.
Concept: व्यवस्थापनाची कार्ये >> नियोजन (Planning)
उद्योजकाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Concept: उद्योजकाची वैशिष्ट्ये (Characteristics of an Entrepreneur)
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
संदेशवहन/संप्रेषण
Concept: व्यवसाय सेवा (Business services) >> संप्रेषण (Communication)
गटात न बसणारा शब्द शोधा.
Concept: व्यवसाय सेवा (Business services) >> बँकिंग (Banking)
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
परंपरागत व्यवसायाच्या तुलनेत ई-व्यवसायाची स्थापना करणे सोपे आहे.
Concept: ई-व्यवसाय (E-business)
गटात न बसणारा शब्द शोधा.
Concept: वेगवेगळ्या समूहांप्रति असलेली जबाबदारी >> मालकांप्रति जबाबदारी / भागधारकांप्रति जबाबदारी (Responsibilities Towards Owners)
विपणी (मार्केट) हा शब्द लॅटिन भाषेतील ‘मार्केट्स’ शब्दापासून आलेला आहे.
Concept: विपणन (Marketing)
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
शिस्तीचे तत्त्व
Concept: हेन्री फेयॉल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत
योग्य जोड्या जुळवा:
| 'अ' गट | 'ब' गट | ||
| (अ) | निर्देशनातील एकवाक्यता | (१) | माहितीचा अधिकार |
| (ब) | नियोजन | (२) | व्यवस्थापनाचे अंतिम कार्य |
| (क) | गोदाम | (३) | विशिष्ट नाव |
| (ड) | ग्राहक अधिकार | (४) | एक वरिष्ठ एक योजना |
| (इ) | नोंदणीकृत बोधचिन्ह | (५) | विक्रेता |
| (६) | व्यवस्थापनाचे प्राथमिक कार्य | ||
| (७) | समय उपयोगिता | ||
| (८) |
सामान्य मार्गदर्शक तत्त्वे |
||
| (९) | व्यापारी चिन्ह | ||
| (१०) | स्थळ उपयोगिता | ||
Concept: हेन्री फेयॉल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत
खालील विधान सकारण स्पष्ट करा:
संसाधनांचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्त्वांचा उपयोग होतो.
Concept: व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व
