English

HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] - Maharashtra State Board Important Questions for Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
[object Object]
[object Object]
Subjects
Popular subjects
Topics
Advertisements
Advertisements
Sociology [समाजशास्त्र]
< prev  21 to 40 of 40  next > 

खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

Appears in 1 question paper
Chapter: [3] भारतीय समाजातील विविधता आणि एकता
Concept: भारतीय समाजातील विविधता

खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा.

आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही.

Appears in 1 question paper
Chapter: [3] भारतीय समाजातील विविधता आणि एकता
Concept: राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने

खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा.

आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये

Appears in 1 question paper
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
Concept: आधुनिकीकरण

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
Concept: आधुनिकीकरण

दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा.

यंत्रादवारे होणाऱ्या उत्पादनात वाढ

Appears in 1 question paper
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
Concept: औद्योगिकीकरण

खालील फरक स्पष्ट करा.

अंकीकृतकरण आणि जागतिकीकरण

Appears in 1 question paper
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
Concept: अंकीकृतकरण

खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.

औद्योगिकीकरण

Appears in 1 question paper
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
Concept: औद्योगिकीकरण

अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

जागतिक अर्थव्यवस्थेमुळे आपण स्वावलंबी झालो आहोत.

Appears in 1 question paper
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
Concept: जागतिकीकरण

खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा.

वर्तमान काळ हा संगणकीकरणाचा आहे.

Appears in 1 question paper
Chapter: [4] भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया
Concept: समाज बदलाच्या प्रक्रियेचा भारतीय समाजावरील परिणाम

'वसुंधरा दिन' ______ या दिवशी साजरा केला जातो.

Appears in 1 question paper
Chapter: [5] भारतातील सामाजिक चळवळी
Concept: भारतातील पर्यावरण चळवळ

दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा.

बालविवाह प्रतिबंधनासाठी कार्य केले.

Appears in 1 question paper
Chapter: [5] भारतातील सामाजिक चळवळी
Concept: सामाजिक चळवळींचे प्रकार

खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.

महिला सबलीकरण

Appears in 1 question paper
Chapter: [5] भारतातील सामाजिक चळवळी
Concept: भारतातील स्‍त्री-चळवळी

खालील विधान सत्य की असत्य आहे हे कारण देऊन सांगा.

पर्यावरणीय चळवळ व्यापक आहे.

Appears in 1 question paper
Chapter: [5] भारतातील सामाजिक चळवळी
Concept: भारतातील पर्यावरण चळवळ

खालील फरक स्पष्ट करा.

सामाजिक परिवर्तन आणि समाजिक चळवळ

Appears in 1 question paper
Chapter: [5] भारतातील सामाजिक चळवळी
Concept: सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन

"बेल बजाओ आंदोलन"______ या सामाजिक समस्वेशी निगडित आहे.

Appears in 1 question paper
Chapter: [6] भारतातील सामाजिक समस्या
Concept: कौटुंबिक हिंसेवरील उपाय

दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा.

याच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात.

Appears in 1 question paper
Chapter: [6] भारतातील सामाजिक समस्या
Concept: व्यसनाधीनतेचे परिणाम

खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [6] भारतातील सामाजिक समस्या
Concept: व्यसनाचे प्रकार

अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.

'स्टार्ट अप इंडिया' ही योजना वृद्धांच्या समस्या सोडविते.

Appears in 1 question paper
Chapter: [6] भारतातील सामाजिक समस्या
Concept: बेरोजगारीवर उपाय

आपले व्यक्तिगत मत नोंदवा.

वृद्धाश्रमांचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत.

Appears in 1 question paper
Chapter: [6] भारतातील सामाजिक समस्या
Concept: वृद्धांच्या समस्या

खालील उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

सर्व शिक्षा अभियान (SSA) हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे. यामध्ये ६ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९३-९४ मध्ये पुढाकार घेतला. त्यानंतर २०००-२००१ मध्ये हा कार्यक्रम पूर्णत: कार्यरत झाला. या कार्यक्रमामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार मानला गेला.

याबरोबरच १५ ऑगस्ट १९९५ मध्ये भारत सरकाने प्राथमिक शिक्षणासाठी पोषण आधार राष्ट्रीय कार्यक्रम (National Programme of Nutritional Support to Primary Education NP-NSPE) राबविला. तेव्हापासूनच शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मोफत 'मध्यान्ह भोजन' ही संकल्पना अस्तित्वात आली, जी ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांसारख्या स्थानिक संस्थाकरवी राबविली जाते. मुलांना मध्यान्ह भोजन देणे सक्तीचे आहे. यामध्ये दररोज उत्तम आणि पोषक जेवण मुलांना देणे आवश्यक आहे असे मानले आहे. बऱ्याच संस्थांनी जेवण बनविणे व वेळेत शाळेत पोहचविणे हे काम हाती घेतले.

सार्वत्रिक शिक्षण आणि पोषण एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. गावांतील आणि नगरपालिकेच्या शाळांमधील मुले या भोजनाची वाट पाहत असंतात. बर्‍याचदा हा आहारच त्यांच्यासाठी दिवसभराचा मुख्य आहार असतो.

  1. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे तुम्हांला आवश्यक वाटते क?
  2. प्राथमिक शिक्षणात “मध्यान्ह भोजनाचे ' काय महत्त्व आहे?
Appears in 1 question paper
Chapter: [7] उतारे
Concept: उतारे
< prev  21 to 40 of 40  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Important Questions
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Economics [अर्थशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] English
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Geography [भूगोल]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Hindi
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] History [इतिहास]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Information Technology
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Marathi
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Mathematics and Statistics
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Political Science [राज्यशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Psychology [मानसशास्त्र]
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Sociology [समाजशास्त्र]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×