Important Questions [10]
- टिपा लिहा. उपयोजित इतिहास
- थोडक्यात टिपा लिहा. जनांसाठी इतिहास
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
- जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ______ या शहराचे उत्खनन करताना सापडले.
- इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
- उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?
- पुढील कालरेषा पूर्ण करा: भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळे
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. मूर्त सांस्कृतिक वारसा
