Important Questions [7]
- तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो.
- फरक स्पष्ट करा. जलवाहतूक व हवाई वाहतूक.
- साखळी पूर्ण करून उत्तर पुन्हा लिहा. अ.नं ‘अ’ 1. ग्राहकोपयोगी वस्तू2. पनामा कालवा 3. मैदाने 4. अन्नसाखळी 5. स्थलांतर ‘ब’ (i) अटलांटिक महासागर (ii) सुपीक प्रदेश (iii) थेट वापरासाठी तयार (iv) अल्पकालीन
- व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा.
- द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार आहे.
- टिप लिहा. व्यापारातील वाहतुकीची भूमिका
- खालील संक्षिप्त टिप लिहा: संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व.
