Important Questions [10]
- पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. i. बेंजामिन टयुडेला स्पेन ii. मार्को पोलो इटली iii. इब्न बतूता भारत iv. युआन श्वांग चीन
- थॉमस कुकने ______ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
- पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.
- पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. माथेरान - थंड हवेचे ठिकाण ताडोबा - लेणी कोल्हापूर - देवस्थान अजिंठा - जागतिक वारसास्थळ
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. पर्यटनाचे प्रकार
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.
- पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा.
- महाबळेश्वरजवळील भिलार हे ______ गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
- पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विदयार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत?
