Important Questions [10]
- भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?
- अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ________.
- टिपा लिहा. अजस्र कडा
- वेगळा घटक ओळखा: ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये
- ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा.
- ब्रझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा: (1) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर (2) साओ फ्रन्सिस्को नदी (3) माराजॉ बेट (4) पंपास (5) विषुववृत्त (6) ब्राझीलची राजधानी
- टिपा लिहा. ब्राझीलची किनारपट्टी
- वेगळा घटक ओळखा: अमेझॉन नदीच्या उपनद्या
- खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती? ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते? उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते?
- अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ______.
