Important Questions [3]
- (१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (२) (य) कथाकाराच्या प्रतिभाशक्तीचे कार्य लिहा. (१) (र) कथानकाचे प्रयोजन लिहा. (१) कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो.
- कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. (१) एका वाक्यात उत्तरे लिहा. (य) कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा.
- खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर-नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना
