Important Questions [6]
- बुद्धिगुणांकाचे सूत्र ______ यांनी सांगितले.
- साहिलचे मानसिक वय १२ आहे आणि शारीरिक वय १० आहे तर साहिलची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त आहे.
- खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज सांगण्यासाठी हवामान खात्यादवारे सॅटेलाईटचा वापर केला जातो,
- पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा. बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, फायदे व तोट्यांसह स्पष्ट करा.
- खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?
- खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली?
