Important Questions [9]
- खालील फरक स्पष्ट करा. पारंपरिक स्त्री आणि आधुनिक स्त्री
- खालील फरक स्पष्ट करा. ख्रिस्ती धर्म व इस्लाम धर्म
- खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. वर्णव्यवस्था
- खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा. पूर्व वैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान
- अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. हिंदू धर्मातील अंतिम उद्दिष्ट अर्थ आहे.
- आपले व्यक्तिगत मत नोंदवा. जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली.
- अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. आर्य समाजाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली.
- खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. i) स्वामी दयानंद सरस्वती - आर्यसमाज ii) पेरियार - सेल्फरिस्पेक्ट मूव्हमेंट iii) महात्मा गांधी - हरिजन सेवक संघ iii) बेहरामजी मलबारी - धर्मसभा
- हिंदू कोड बिल ______ यावर्षी पारित झाले.
