Advertisements
Advertisements
Question
Read the story in your own language, summarize the following aspect of the story in 4 to 5 lines in your own language. Write it in your notebook.
King’s problem
Short Answer
Advertisements
Solution
राजाला पडलेले प्रश्न (King’s problem):
एखादे काम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ कोणती? कोणती व्यक्ती माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची असली पाहिजे, की ज्यामुळे मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे? आणि कोणती गोष्ट करण्यास मी प्रथम प्राधान्य द्यावे? हे तीन प्रश्न राजाच्या मनात निर्माण झाले होते. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करत होता.
shaalaa.com
Three Questions
Is there an error in this question or solution?
