English

परिणाम लिहा. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

परिणाम लिहा.

नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले -

Short Answer
Advertisements

Solution

स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले, की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही. हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - स्वाध्याय [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×