English

मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले?

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. तेराव्या शतकात, ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात, शान जमातीच्या लोकांनी त्यांचे राज्य स्थापन केले होते. त्यांना आहोम लोक म्हणून ओळखले जात असे.
  2. औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले.
  3. लाच्छित बडफूकन या सेनानीने गदाधरसिंह यांच्या नेतृत्वाखाली मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला.
  4. आहोमांनी मुघलांविरुद्ध गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला.

परिणामी, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: शिवपूर्वकालीन भारत - स्वाध्याय [Page 167]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 शिवपूर्वकालीन भारत
स्वाध्याय | Q ३. (३) | Page 167
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×