English

ΔABC ∼ ΔPQR, ΔABC मध्ये AB = 3.6 सेमी, BC = 4 सेमी आणि AC = 4.2 सेमी आहे. ΔABC आणि ΔPQR यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2 : 3 असेल, तर ΔABC आणि ΔPQR काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

ΔABC ∼ ΔPQR, ΔABC मध्ये AB = 3.6 सेमी, BC = 4 सेमी आणि AC = 4.2 सेमी आहे. ΔABC आणि ΔPQR यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 2 : 3 असेल, तर ΔABC आणि ΔPQR काढा.

Geometric Constructions
Sum
Advertisements

Solution

ΔABC मध्ये, AB = 3.6 सेमी, BC = 4 सेमी, AC = 4.2 सेमी

ΔABC ~ ΔPQR

समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात.

∴ `(AB)/(PQ) = (BC)/(QR) = (AC)/(PR) = 2/3`

⇒ `(AB)/(PQ) = 2/3`

`3.6/(PQ) = 2/3`

PQ = `(3.6 xx 3)/2`

PQ = 1.8 × 3

∴ PQ = 5.4 सेमी

⇒ `(BC)/(QR) = 2/3`

`4/(QR) = 2/3`

QR = `(4 xx 3)/2`

QR = 2 × 3

∴ QR = 6 सेमी

⇒ `(AC)/(PR) = 2/3`

`4.2/(PR) = 2/3`

PR = `(4.2 xx 3)/2`

PR = 2.1 × 3

∴ PR = 6.3 सेमी

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×