English

५२ पत्ते पिसलेल्या कॅटमधून प्रत्येक पत्ता निवडून परत कॅटमध्ये टाकून (with replacement) ५ पत्ते (cards) यशस्वीरित्या निवडले असतील तर संभाव्यता शोधा की त्यामधील एक ही पत्ता इस्पिक (spade) नाही.

Advertisements
Advertisements

Question

५२ पत्ते पिसलेल्या कॅटमधून प्रत्येक पत्ता निवडून परत कॅटमध्ये टाकून (with replacement) ५ पत्ते (cards) यशस्वीरित्या निवडले असतील तर संभाव्यता शोधा की त्यामधील एक ही पत्ता इस्पिक (spade) नाही.

Sum
Advertisements

Solution

X हे इस्पिकच्या पत्त्यांची संख्या दर्शवते असे मानू.

p = ५२ पत्त्यांच्या कॅटमधून इस्पिकचा पत्ता काढण्याची संभाव्यता.

५२ पत्त्यांच्या कॅटमध्ये इस्पिकची १३ पत्ते असतात,

∴ p = `13/52 = 1/4`  आणि q = 1 − p = `1 - 1/4 = 3/4`

दिलेले आहे, n = 5

∴ `X ~ B (5, 1/4)`

X चे संभाव्यता वस्तुमान फलन (p.m.f.) खालीलप्रमाणे दिले जाते:

P(X = x) = `"^nC_x  p^x  q^(n - x)`

i.e. p(x) = `"^5C_x  (1/4)^x  (3/5)^(5 - x)`, x = 0, 1, 2, ..., 5

P(एकही पत्ता इस्पिकचा नाही):

 P(X = 0) = P(0) = `"^5C_0(1/4)^0(3/4)^(5 - 0)`

`= 1xx1 xx (3/4)^5`

= `243/1024`

म्हणून, एकही पत्ता इस्पिकचा नसण्याची संभाव्यता `243/1024` आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×