मराठी

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था

Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 90]

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board ११ मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय [Page 90]

स्वाध्याय | Q 1. | Page 90

माझा जोडीदार शोधा.

'अ' गट 'ब' गट
1.  हृदयाचे ठोके अ. 350 मिली
2.  RCB आ. 7.4
3. WBC इ. 37°C
4. रक्‍तदान ई. 72
5. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान उ. 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली
6. ऑक्सिजनयुक्त रक्‍ताचा सामू ऊ. 5000 ते 10000 प्रति घ. मिली
स्वाध्याय | Q 2. | Page 90

खालील तक्ता पूर्ण करा.

इंद्रिय संस्था इंद्रिये  कार्ये
1. श्वसनसंस्था    
2. रक्‍ताभिसरण संस्था    
स्वाध्याय | Q 3. अ. | Page 90

नामनिर्देशित सुबक आकृती काढा.

श्वसनसंस्था

स्वाध्याय | Q 3. आ. | Page 90

नामनिर्देशित सुबक आकृती काढा.

हृदयाची आंतररचना

स्वाध्याय | Q 4. अ. | Page 90

सकारण स्पष्ट करा.

मानवाचे रक्‍त तांबड्या रंगाचे असते.

स्वाध्याय | Q 4. आ. | Page 90

सकारण स्पष्ट करा.

श्‍वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते. 

स्वाध्याय | Q 4. इ. | Page 90

सकारण स्पष्ट करा.

रक्‍तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.

स्वाध्याय | Q 4. ई. | Page 90

सकारण स्पष्ट करा.

'O' रक्तगट असलेल्या व्यक्तीला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात.

स्वाध्याय | Q 4. उ. | Page 90

सकारण स्पष्ट करा.

आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.

खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय | Q 5. अ. | Page 90

रक्‍ताभिसरण संस्थेचा श्‍वसन, पचन व उत्सर्जनसंस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.

स्वाध्याय | Q 5. आ. | Page 90

मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.

स्वाध्याय | Q 5. इ. | Page 90

रक्‍तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 6. अ. | Page 90

फरक स्पष्ट करा.

धमन्या व शिरा

स्वाध्याय | Q 6. आ. | Page 90

फरक स्पष्ट करा.

बहि:श्‍वसन व अंत:शवसन

स्वाध्याय | Q 7. | Page 90

रक्‍तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल?

योग्य शब्द वापरून रिक्त जागा भरा.

स्वाध्याय | Q 8. अ. | Page 90

रक्‍तातील तांबड्या पेशीमध्ये ______ हे लोहाचे संयुग असते.

  • हिमोग्लोबीन

  • आम्लारीधर्मी

  • श्वासपटल

  • अस्थिमज्जा

  • ऐच्छिक

  • अनैच्छिक

  • आम्लधर्मी

स्वाध्याय | Q 8. आ. | Page 90

______ हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्यादरम्यान असते.

  • हिमोग्लोबीन

  • आम्लारीधर्मी

  • श्वासपटल

  • अस्थिमज्जा

  • ऐच्छिक

  • अनैच्छिक

  • आम्लधर्मी

स्वाध्याय | Q 8. इ. | Page 90

हदय स्नायू  ______ असतात.

  • हिमोग्लोबीन

  • आम्लारीधर्मी

  • श्वासपटल

  • अस्थिमज्जा

  • ऐच्छिक

  • अनैच्छिक

  • आम्लधर्मी

स्वाध्याय | Q 8. ई. | Page 90

ऑक्सिजनमुक्त रक्‍ताचा सामू  pH ______ असते.

  • हिमोग्लोबीन

  • आम्लारीधर्मी

  • श्वासपटल

  • अस्थिमज्जा

  • ऐच्छिक

  • अनैच्छिक

  • आम्लधर्मी

स्वाध्याय | Q 8. उ. | Page 90

RCB ची निर्मिती ______ मध्ये होते.

  • हिमोग्लोबीन

  • आम्लारीधर्मी

  • श्वासपटल

  • अस्थिमज्जा

  • ऐच्छिक

  • अनैच्छिक

  • आम्लधर्मी

स्वाध्याय | Q 9. अ. | Page 90

आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.

  • A

  • O

  • K

  • AB

  • B

स्वाध्याय | Q 9. आ. | Page 90

आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.

  • रक्तद्रव्य

  • रक्‍तपट्टीका

  • रक्‍तपराधान

  • रक्‍तकणिका

स्वाध्याय | Q 9. इ. | Page 90

आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.

  • श्वासनलिका

  • वायूकोश

  • श्‍वासपटल

  • केशिका

स्वाध्याय | Q 9. ई. | Page 90

आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.

  • न्यूट्रोफिल

  • ग्लोब्युलिन्स

  • ॲल्ब्युमिन

  • प्रोथ्रोम्बीन

स्वाध्याय | Q 10. | Page 90

खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा.

आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी, हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्‍त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्‍वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.

स्वाध्याय | Q 11. | Page 90

तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्‍तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे?

उपक्रम [Page 90]

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board ११ मानवी शरीर व इंद्रिय संस्था उपक्रम [Page 90]

उपक्रम | Q 1. | Page 90

हदयरोगाशी संबंधित वेगवेगळ्या आधुनिक वैद्यकीय उपचारांची माहिती मिळवा.

Solutions for ११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था - Shaalaa.com

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board ११ (मानवी शरीर व इंद्रिय संस्था) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter ११ मानवी शरीर व इंद्रिय संस्था are मानव शरीर, मानवी अवयव प्रणाली, श्वसन यंत्रणा: श्वसन प्रक्रिया, मानवी श्वसन प्रणाली, मानवातील रक्ताभिसरण प्रणाली, मानवी हृदय, रक्तवाहिन्या, हृदयातील रक्ताभिसरण, हृदयाचा ठोका - हृदयाचे आवाज "लुब (LUBB)" आणि "डुप (DUP)", रक्त, रक्ताची रचना: रक्तद्रव (द्रव घटक), रक्ताची रचना: लोहित रक्त पेशी, रक्ताची रचना: श्वेत रक्‍तकणिका (पांढऱ्या रक्त पेशी), रक्ताची रचना: रक्‍तपट्टीका, रक्ताचे कार्य, रक्त संक्रमण आणि रक्त गट (ABO आणि Rh प्रणाली), रक्तदाब (बी.पी.), हृदयाशी संबंधित स्थिती.

Using Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board solutions मानवी शरीर व इंद्रिय संस्था exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ११, मानवी शरीर व इंद्रिय संस्था Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board additional questions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×