मराठी

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १४: उष्णतेचे मापन व परिणाम

Below listed, you can find solutions for Chapter १४ of Maharashtra State Board Balbharati for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 111]

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board १४ उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय [Page 111]

स्वाध्याय | Q 1. A. | Page 111

माझी जोडी कोणाशी?

'अ' गट 'ब' गट
अ. निरोगी मानवी शरीराचे तापमान i. 296 K
आ. पाण्याचा उत्कलन बिंदू ii. 98.6°F
इ. कक्ष तापमान iii. 0°C
ई. पाण्याचा गोठण बिंदू iv. 212°F
स्वाध्याय | Q 1. B. अ. | Page 111

कोण खरं बोलतोय?

पदार्थांचे तापमान ज्यूलमध्ये मोजतात.

स्वाध्याय | Q 1. B. आ. | Page 111

कोण खरं बोलतोय?

उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते.

स्वाध्याय | Q 1. B. इ. | Page 111

कोण खरं बोलतोय?

उष्णतेचे एकक ज्यूल आहे.

स्वाध्याय | Q 1. B. ई. | Page 111

कोण खरं बोलतोय?

उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात.

स्वाध्याय | Q 1. B. उ. | Page 111

कोण खरं बोलतोय?

स्थायूचे अणू स्वतंत्र असतात.

स्वाध्याय | Q 1. B. ऊ. | Page 111

कोण खरं बोलतोय?

उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जे पेक्षा कमी असते.

शोधाल तर सापडेल.

स्वाध्याय | Q 1. C. अ. | Page 111

तापमापी हे उपकरण ______ मोजण्यास वापरतात.

स्वाध्याय | Q 1. C. आ. | Page 111

उष्णता मोजण्यास ______ हे उपकरण वापरतात.

स्वाध्याय | Q 1. C. इ. | Page 111

तापमान हे वस्तूतील अणूंच्या ______ गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

स्वाध्याय | Q 1. C. ई. | Page 111

एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या ______ गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

स्वाध्याय | Q 2. | Page 111

निशिगंधाने चहा बनविण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौरचुलीत ठेवले. शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले. कोणाचा चहा लवकर तयार होईल व का?

थोडक्यात उत्तरे द्या.

स्वाध्याय | Q 3. अ. | Page 111

वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा. त्यात व प्रयोगशाळेतवापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो?

स्वाध्याय | Q 3. आ. | Page 111

उष्णता व तापमानात काय फरक आहे? त्यांची एकके कोणती?

स्वाध्याय | Q 3. इ. | Page 111

कॅलरीमापीची रचना आकृतीसह समजवा.

स्वाध्याय | Q 3. ई. | Page 111

रेल्वेच्या रुळांत ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 3. उ. | Page 111

वायूचा व द्रवाचा प्रसरणांक म्हणजे काय हे सूत्रांदवारे स्पष्ट करा.

खालील उदाहरणे सोडवा.

स्वाध्याय | Q 4. अ. | Page 111

फॅरेनहाईट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल?

स्वाध्याय | Q 4. आ. | Page 111

एक पूल 20 m लांबीच्या लोखंडाच्या सळईने तयार केला आहे. तापमान 18°C असताना दोन सळयांत 4 cm अंतर आहे. किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील?

स्वाध्याय | Q 4. इ. | Page 111

आयफेल टॉवरची उंची 15°C वर 324 m असल्यास, व तो टॉवर लोखंडाचा असल्यास, 30°C ला त्याची उंची किती cm ने वाढेल?

स्वाध्याय | Q 4. ई. | Page 111

अ व ब पदार्थांचा विशिष्ट उष्मा क्रमशः c व 2c आहे. अ ला Q व ब ला 4Q एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो. जर अ चे वस्तुमान m असेल तर ब चे वस्तुमान किती असेल?

स्वाध्याय | Q 4. उ. | Page 111

एक 3 kg वस्तुमानाची वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10°C पासून 70°C पर्यंत वाढते. वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे?

उपक्रम [Page 111]

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board १४ उष्णतेचे मापन व परिणाम उपक्रम [Page 111]

उपक्रम | Q 1. | Page 111

द्‌विधातू पट्टी (bimetallic strips) बद्दल माहिती मिळवा व ती वापरून अग्निसूचक यंत्र कसा बनवतात याबद्दल वर्गात चर्चा करा. 

Solutions for १४: उष्णतेचे मापन व परिणाम

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम - Shaalaa.com

Balbharati solutions for Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board १४ (उष्णतेचे मापन व परिणाम) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १४ उष्णतेचे मापन व परिणाम are उष्णता आणि तिचे एकक, उष्णतेचे स्रोत, तापमान आणि तापमापी, उष्णता आणि तापमान, तापमापी आणि त्याचे प्रकार, विशिष्ट उष्णता क्षमता, कॅलरीमापन आणि कॅलरीमापी, उष्णतेचे परिणाम, पदार्थांचा प्रसरण (तापीय प्रसरण), स्थायूचे प्रसरण, द्रवाचे प्रसरण, वायूंचा प्रसरण.

Using Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board solutions उष्णतेचे मापन व परिणाम exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १४, उष्णतेचे मापन व परिणाम Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board additional questions for Mathematics Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×