मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

सकारण स्पष्ट करा. 'O' रक्तगट असलेल्या व्यक्तीला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सकारण स्पष्ट करा.

'O' रक्तगट असलेल्या व्यक्तीला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

'O' रक्तगट असलेली व्यक्ती 'सार्वत्रिक दाता' मानली जाते, कारण अशा व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्तदान करू शकतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: मानवी शरीर व इंद्रिय संस्था - स्वाध्याय [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था
स्वाध्याय | Q 4. ई. | पृष्ठ ९०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×