Advertisements
Chapters
१: वेगवशता
२: रोज मातीत
३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
▶ ४: रे थांब जरा आषाढघना
५: वीरांना सलामी
*: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
६: रंग माझा वेगळा
भाग - २
७: विंचू चावला...
८: रेशीमबंध
९: समुद्र कोंडून पडलाय
१०: दंतकथा
११: आरशातली स्त्री
१२: रंगरेषा व्यंगरेषा
*: जयपूर फूटचे जनक
भाग - ३
*: कथा-साहित्यप्रकार-परिचय
१: शोध
२: गढी
भाग - ४
१: मुलाखत
२: माहितीपत्रक
३: अहवाल
४: वृत्तलेख
भाग - ५
•: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
•: लेखन : निबंधलेखन
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - रे थांब जरा आषाढघना Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - रे थांब जरा आषाढघना - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ४: रे थांब जरा आषाढघना
Below listed, you can find solutions for Chapter ४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ रे थांब जरा आषाढघना कृती [Pages 18 - 19]
कारणे शोधा.
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण ______
कारणे शोधा.
कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ______
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
शेतातील हिरवीगार पिके - ______
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती- ______
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द- ______
खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.
फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द- ______
एका शब्दात उत्तर लिहा.
रोमांचित होणारी-
एका शब्दात उत्तर लिहा.
नव्याने फुलणारी-
एका शब्दात उत्तर लिहा.
लाजणाऱ्या-
कृती करा.
कवीने आषाढघनाला करायला सांगितलेली काम
कृती करा.

जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) काळोखाची पीत आंसवे | (अ) पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहत |
| (२) पालवीत उमलतां काजवे | (आ) ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत |
| (३) करूं दे मज हितगूज त्यांसवें | (इ) वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत |
| (४) निरखीत जळांतिल विधुवदना | (ई) मला गुजगोष्टी करू दे |
खालील ओळींचा अर्थलिहा.
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
काव्यसौंदर्य.
आश्लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
| रे थांब जरा आषाढघना बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा कोमल पाचूंचीं हीं शेतें प्रवाळमातीमधलीं औतें इंद्रनीळ वेळूंचीं बेटें या तुझ्याच पदविन्यासखुणा रोमांचित ही गंध-केतकी फुटे फुलीं ही सोनचंपकी लाजुन या जाईच्या लेकी तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा |
अभिव्यक्ती.
आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
अभिव्यक्ती.
‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर...’ या विषयावर निबंध लिहा.
Solutions for ४: रे थांब जरा आषाढघना
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - रे थांब जरा आषाढघना Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - रे थांब जरा आषाढघना - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - रे थांब जरा आषाढघना
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ४ (रे थांब जरा आषाढघना) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ रे थांब जरा आषाढघना are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, रे थांब जरा आषाढघना.
Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions रे थांब जरा आषाढघना exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ४, रे थांब जरा आषाढघना मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
