Advertisements
Chapters
१: वेगवशता
२: रोज मातीत
▶ ३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
४: रे थांब जरा आषाढघना
५: वीरांना सलामी
*: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
६: रंग माझा वेगळा
भाग - २
७: विंचू चावला...
८: रेशीमबंध
९: समुद्र कोंडून पडलाय
१०: दंतकथा
११: आरशातली स्त्री
१२: रंगरेषा व्यंगरेषा
*: जयपूर फूटचे जनक
भाग - ३
*: कथा-साहित्यप्रकार-परिचय
१: शोध
२: गढी
भाग - ४
१: मुलाखत
२: माहितीपत्रक
३: अहवाल
४: वृत्तलेख
भाग - ५
•: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
•: लेखन : निबंधलेखन
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - आयुष्य... आनंदाचा उत्सव Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - आयुष्य... आनंदाचा उत्सव - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ आयुष्य... आनंदाचा उत्सव कृती [Pages 14 - 16]
कृती करा.
लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमत
कृती करा.
लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे
कृती करा.
माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.
योग्य
अयोग्य
पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
योग्य
अयोग्य
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.
योग्य
अयोग्य
यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
योग्य
अयोग्य
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.
योग्य
अयोग्य
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा...
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मनाची कवाडं-
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
आनंदाचा पाऊस-
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंदाला आकर्षित करणारा - ......
खालील चौकटी पूर्ण करा.
शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
बाहेर दाराशी घुटमळणारा- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंदाला प्रसवणारा- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंद अनुभवण्याची निमित्तं- ______ ______
व्याकरण.
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? ____________
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! ____________
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. ____________
योग्य पर्याय निवडा व लिहा.
माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य -
माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.
माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.
माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.
माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.
हा आनंद सर्वत्र असतो.
या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य ओळखा:
हा आनंद कुठे नसतो?
हा आनंद कुठे असतो?
हा आनंद सर्वत्र नसतो का?
हा आनंद सर्वत्र असतो का?
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य -
ती आतून हसतात.
ती फार हसतात आतून.
ती आतून हसत राहतात.
ती खूप आतून हसतात.
खालील तक्ता पूर्ण करा.
|
क्र. |
सामासिक शब्द |
विग्रह |
समासाचे नाव |
|
(१) |
झुणका भाकर |
|
|
|
(२) |
|
सूर्याचा अस्त |
|
|
(३) |
|
अक्षर असा आनंद |
|
|
(४) |
प्रतिक्षण |
|
|
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
स्वत:च्या आवडीचे काम निवडा. ______
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
लोकांना पेढे वाटणं वेगळं. ______
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
कष्टाची भाकर गोड लागते. ______
‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
...... ...... ...... ...... ......
स्वमत.
‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
स्वमत.
‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
स्वमत.
‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.
अभिव्यक्ती.
खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
अभिव्यक्ती.
तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
Solutions for ३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - आयुष्य... आनंदाचा उत्सव Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - आयुष्य... आनंदाचा उत्सव - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - आयुष्य... आनंदाचा उत्सव
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ३ (आयुष्य... आनंदाचा उत्सव) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ आयुष्य... आनंदाचा उत्सव are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, आयुष्य... आनंदाचा उत्सव.
Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions आयुष्य... आनंदाचा उत्सव exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ३, आयुष्य... आनंदाचा उत्सव मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
