Please select a subject first
Advertisements
Advertisements
स्वमत.
‘राष्ट्रीय पक्षी’ असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे, याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खाली दिलेल्या घटना कालानुक्रमाने लावा.
(अ) मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले.
(आ) पहिला भारतीय मॉरिशसमध्ये पोहचला.
(इ) मॉरिशसला डच पोहोचले.
(ई) ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून मॉरिशस बेट जिंकले.
Concept: undefined >> undefined
Advertisements
आकृतिबंध पूर्ण करा.

Concept: undefined >> undefined
आकृतिबंध पूर्ण करा.

Concept: undefined >> undefined
भारतीय लोक जेथे उतरले तो घाट -
Concept: undefined >> undefined
भारतीय वंशाच्या लोकांचे मॉरिशसमधील प्रमाण -
Concept: undefined >> undefined
घराला भारतीयत्व देणारी गोष्ट -
Concept: undefined >> undefined
मॉरिशसची राजधानी -
Concept: undefined >> undefined
मॉरिशसमध्ये असलेले छोटे बेट -
Concept: undefined >> undefined
मॉरिशसच्या घरांचा आकार -
Concept: undefined >> undefined
खालील तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | एकवचन | अनेकवचन |
| (१) | शहर | |
| (२) | नदी | |
| (३) | पाऊल | |
| (४) | डोंगर |
Concept: undefined >> undefined
खालील शब्दांचे लिंग ओळखा व तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | शब्द | लिंग |
| (१) | साखरबेट | |
| (२) | होडी | |
| (३) | घुमट | |
| (४) | पृथ्वी |
Concept: undefined >> undefined
स्वमत.
मॉरिशसला बहुरंगी निसर्गसौंदर्य लाभले आहे, याविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
स्वमत.
“मॉरिशस : सागरदर्यातले साखरबेट” या पाठातील तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका गोष्टीचे वर्णन करा.
Concept: undefined >> undefined
कारण शोधा.
सुगी आली, कारण ............
Concept: undefined >> undefined
कारण शोधा.
शेतकऱ्याला कमतरता नाही, कारण ............
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
शेतकऱ्यावर कृपा करणारा - ..........
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
नवनवतीचा साज ल्यालेली - ............
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ............
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
दैवाने दिलेली दौलत - .............
Concept: undefined >> undefined
