मराठी

SSC (English Medium) इयत्ता १० वी - Maharashtra State Board Question Bank Solutions

Advertisements
विषय
अध्याय
विषय
मुख्य विषय
अध्याय

Please select a subject first

Advertisements
Advertisements
< prev  4561 to 4580 of 9441  next > 

खालील ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.

काळ्या मातीला हिरवा सुगंध ..................

[14] भल्लगडी दादा
Chapter: [14] भल्लगडी दादा
Concept: undefined >> undefined

खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

धनी आम्हीच आमचं हे राजं ...............

[14] भल्लगडी दादा
Chapter: [14] भल्लगडी दादा
Concept: undefined >> undefined

Advertisements

स्वमत.

शेतकऱ्याला झालेला आनंद तुमच्या शब्दांत व्यक्त करा.

[14] भल्लगडी दादा
Chapter: [14] भल्लगडी दादा
Concept: undefined >> undefined

स्वमत.

सुगीच्या दिवसांतील शेतातील धान्य, फुले, फळे यांचे महत्त्व सांगा.

[14] भल्लगडी दादा
Chapter: [14] भल्लगडी दादा
Concept: undefined >> undefined

स्वमत.

“भल्लगडी दादा” कवितेतील ‘दौलत’ या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

[14] भल्लगडी दादा
Chapter: [14] भल्लगडी दादा
Concept: undefined >> undefined

रक्तदान शिबिरात नागरिक या नात्याने तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहायचे आहे. त्यासाठी खालील निवेदन वाचा व त्याआधारे पत्राच्या प्रारूपात केवळ मुद्दे योग्य ठिकाणी लिहा.

[15] उपयोजित लेखन
Chapter: [15] उपयोजित लेखन
Concept: undefined >> undefined

वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नलं यंत्रणा बसवून देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा.

[15] उपयोजित लेखन
Chapter: [15] उपयोजित लेखन
Concept: undefined >> undefined

वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

[15] उपयोजित लेखन
Chapter: [15] उपयोजित लेखन
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रदधा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत.
  1. आकृतिबंध पूर्ण करा:           (2)
  2. टीप लिहा:         (2)
    स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम 
[17] अपठित गद्य आकलन
Chapter: [17] अपठित गद्य आकलन
Concept: undefined >> undefined

पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

हे पेन काहीसं वजनदार आहे.

[16] व्याकरण विभाग
Chapter: [16] व्याकरण विभाग
Concept: undefined >> undefined

पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

इतिहासाची एक परिक्रमा पूर्ण झाली.

[16] व्याकरण विभाग
Chapter: [16] व्याकरण विभाग
Concept: undefined >> undefined

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)

(1) आकृती पूर्ण करा: (2)

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला।

पिलं निजले खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला।

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।

(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।

[5] खोप्यामधी खोपा (कविता)
Chapter: [5] खोप्यामधी खोपा (कविता)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) आकृती पूर्ण करा:    (2)

डासांनी मग त्यांची जनरल बॉडी मीटिंग ठेवली. दासू-दासीचा अहवाल सगळ्यांनी ऐकला. सगळे गंभीर झाले. विचारविनिमय सुरू झाला. त्यांच्यातला एक डॉक्टर संशोधक पुढे आला. म्हणाला, ‘‘मी एक लोकल ॲनेस्थेशिया देणारं रसायन शोधलंय. आपल्या सुईवर ते लावायचं, की ती खुपसलेली त्याला कळायचंही नाही.’’

सगळ्यांच्या तोंडून एकदम ‘वा!’ असा उद्गार बाहेर पडला. डास पुढाऱ्यानं त्याला विचारलं, ‘‘त्याचं पेटंटबिटंट काही नाही ना?’’

‘‘छे छे, तसं करायला आपण माणसं का आहोत?’’ हशा उसळला.

तो पुढे म्हणाला, ‘‘ज्या वनस्पतीपासून ते रसायन मिळतं, त्या मुबलक आहेत आणि त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलंय. शिवाय, आपल्या शरीरातल्या त्या जंतूंसाठी आपणच ती अँटिबायोटिक्स घेतली तर? आता राहता राहिला प्रश्न आपल्या गुणगुणीचा. माझे त्यावर प्रयोग सुरू आहेत.’’

(2) एका वाक्यात उत्तर लिहा :     (1)

डासांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हशा का उसळला ?

(3) स्वमत:   (3)

पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.

[10] डासपीटिका
Chapter: [10] डासपीटिका
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) चौकटी पूर्ण करा:   (2)

  1. काचेच्या खिडकीतून लेखकाकडे टक लावून पाहणारा - _______
  2. लेखकाच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथाचे नाव - _______

माझ्या ग्रंथाला राज्यपुरस्कार मिळाला, माझ्या व्याख्यानमाला गाजल्या, आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला, मला डी. लिट. मिळाली, राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला, ‘संतसाहित्यचिंतना’ सारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संतसाहित्यविषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला, मला परदेशाची निमंत्रणं आली, की त्या बातम्या सांगणारी जी पत्रं नि तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटं फोडून या बातम्या मी प्रथम कुणाला सांगत असे? काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला! मग मकबऱ्याचे मिनार मिस्कीलपणे हसत-डोलत. त्याचा घुमट तरारून येई. माझ्या यशानं त्यालाही तेज चढे. त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षावात मी अखंड न्हाऊन निघत असे. माझ्या आयुष्यात या स्नेहाळ क्षणांना फार फार मोलाचं स्थान आहे. हे सारे क्षण मी माझ्या हृदयात खोल खोल जपून ठेवले आहेत, दडवून ठेवले आहेत.

(2) आकृती पूर्ण करा:   (2)

(3) जोड्या लावा.    (2)

'अ' गट 'ब' गट
(i) मिस्किलपणे हसणारे (1) मकबरा
(ii) तरारून येणारे (2) मिनार
  (3) घुमट
[6] मकबरा - माझ्या मनातला!
Chapter: [6] मकबरा - माझ्या मनातला!
Concept: undefined >> undefined

पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:

मिरवणूक

[16] व्याकरण विभाग
Chapter: [16] व्याकरण विभाग
Concept: undefined >> undefined

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)

(1) चौकटी पूर्ण करा: (2)

  1. कवितेत आलेल्या नद्यांची नावे - ______, ______
  2. मनातून वाहून जाण्यात अशा गोष्टी - ______, ______

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे।।धृ।।

हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे।।१।।

जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे।।२।।

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी
संदेश राेष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे।।३।।

(2) खालील पंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती

[11] हा देश माझा
Chapter: [11] हा देश माझा
Concept: undefined >> undefined

योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य खरेदीवर विशेष सवलत दिल्या- बद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.

[15] उपयोजित लेखन
Chapter: [15] उपयोजित लेखन
Concept: undefined >> undefined

खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:

कठीण/कठीन/कठिण/कटीन

[16] व्याकरण विभाग
Chapter: [16] व्याकरण विभाग
Concept: undefined >> undefined

योगेश/योगिता मोरे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.

[15] उपयोजित लेखन
Chapter: [15] उपयोजित लेखन
Concept: undefined >> undefined

गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.

रमेश, जोसेफ, यास्मिन, आम्ही

[16] व्याकरण विभाग
Chapter: [16] व्याकरण विभाग
Concept: undefined >> undefined
< prev  4561 to 4580 of 9441  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Question Bank Solutions
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Algebra Mathematics 1
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी English
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Geography
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Geometry Mathematics 2
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Hindi
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Hindi - Composite [हिंदी - संयुक्त]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी History and Political Science
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Sanskrit (Second Language) [संस्कृत (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Sanskrit - Composite [संस्कृत - संयुक्त (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Science and Technology 1
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) इयत्ता १० वी Science and Technology 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×