मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा: वाक्प्रचार (i) भांबावून जाणे (ii) जिवापाड प्रेम करणे वाक्प्रचारांचे अर्थ (१) खूप प्रेम करणे (२) गोंधळून जाणे (३) आकर्षित करणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:

वाक्प्रचार वाक्प्रचारांचे अर्थ
(i) भांबावून जाणे (१) खूप प्रेम करणे
(ii) जिवापाड प्रेम करणे (२) गोंधळून जाणे
    (३) आकर्षित करणे
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

वाक्प्रचार वाक्प्रचारांचे अर्थ
(i) भांबावून जाणे (२) गोंधळून जाणे
(ii) जिवापाड प्रेम करणे (१) खूप प्रेम करणे
shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
गायीची शिंगं गायीला भारी नसतात.

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कटाक्ष असणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कानोसा घेणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कुचेष्टा करणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तुटून पडणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे-

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खस्ता खाणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वीरगती प्राप्त होणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आकाशी झेप घेणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

सार्थक होणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गगनभरारी घेणे –

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कडुसं पडणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

रणशिंग फुंकणे-

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कान देऊन ऐकणे

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

पारख करणे -

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

शरमिंदे होणे

‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×