Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गुडघे टेकणे -
Advertisements
उत्तर
गुडघे टेकणे - शरणागती पत्करणे, हार मारणे.
वाक्य: कोरोना महामारीपुढे संपूर्ण जगाने गुडघे टेकले आहेत.
संबंधित प्रश्न
वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
ठान मांडून उबी रायने :
खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
गायीची शिंगं गायीला भारी नसतात.
खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा.
व्याकरण.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मन समेवर येणे-
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
| वाक्प्रचार | वाक्याचे अर्थ |
| (अ) हात दाखवून अवलक्षण | (१) खूप संताप येणे |
| (आ) सुरुंग लावणे | (२) स्तुतीने हुरळून जाणे |
| (इ) अंगाचा तिळपापड होणे | (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे |
| (ई) मूठभर मांस चढणे | (४) एखादा बेत उधळवून लावणे |
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
गुडघे टेकणे.
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तगादा लावणे -
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कंठस्नान घालणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
हातात हात असणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मान देणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गगनभरारी घेणे –
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
निकराने लढणे-
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
पुस्ती जोडवे
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
एका पायावर हो म्हणणे
खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.
बैलगाडीच्या प्रवासाने माझे अंग थकून गेले.
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.
भांबावून जाणे -
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
निर्धार करणे.
खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
धमाल उडणे.
नाकी दम येणे -
