मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. सटकी मारणे

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

सटकी मारणे

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

सटकी मारणे - निघून जाणे, हळूच सटकणे.

वाक्य: कोणी पाहत नाही हे लक्षात येताच मंदारने सटकी मारली.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3. 10. 2)

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.


खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.

वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

पिच्छा पुरवणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

इनाम मिळवणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

धीर न सुटणे-


खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

पित्त खवळणे.


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तोंडसुख घेणे - 


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मुग्ध होणे


खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

क्षीण होणे-


खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

भुरळ घालणे -


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

चक्कर मारणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

अंगावर काटा येणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

एका पायावर हो म्हणणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वर्षाव होणे


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

बैलगाडीच्या प्रवासाने माझे अंग थकून गेले.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

काढता पाय घेणे - 


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

भांबावून जाणे - 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×