मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ताकास तूर लागू न देणे-

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

ताकास तूर लागू न देणे-

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

ताकास तूर लागू न देणे- थांगपत्ता लागू न देणे.

वाक्य: आपल्याला नाटकात संधी मिळाल्याबद्दल अजयने ताकास तूर लागू दिला नाही.

shaalaa.com
वाक्प्रचार व म्हणी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3.29
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
पाठ 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 3. 3. 1)

संबंधित प्रश्‍न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

अंगावर काटा येणे.

खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा.

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

साखरझोपेत असणे.

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

वाक्प्रचार वाक्याचे अर्थ
(अ) हात दाखवून अवलक्षण (१) खूप संताप येणे
(आ) सुरुंग लावणे (२) स्तुतीने हुरळून जाणे
(इ) अंगाचा तिळपापड होणे (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे
(ई) मूठभर मांस चढणे (४) एखादा बेत उधळवून लावणे

खालील वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.

दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

निकाल लावणे.

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.

काडीचाही त्रास न होणे - ______ 

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

आनंद गगनात न मावणे -

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

हुकूमत गाजवणे -

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खस्ता खाणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कसब दाखवणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वीरगती प्राप्त होणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कास धरणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तुळशीपत्र ठेवणे- 

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कान देऊन ऐकणे

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मूठभर मांस वाढणे -

खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

प्रवासात मला अजिबात त्रास झाला नाही.

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

निर्धार करणे.

नाकी दम येणे -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×