Please select a subject first
Advertisements
Advertisements
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
Concept: undefined >> undefined
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
Concept: undefined >> undefined
Advertisements
पुढील आकृतिबंध पूर्ण करा.
Concept: undefined >> undefined
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
| छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई: इसवी सन १९०४ साली मुंबईतीत काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन १९०५ च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयास नाव 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' असे निश्चित करण्यात आले. इसवी सन १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू-गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील 'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गांत विभागलेल्या सुमारे पन्नास हजार पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. |
१. 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' या म्युझियमची पायाभरणी केव्हा झाली?
२. या संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधण्यात आलेली आहे?
३. 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
Concept: undefined >> undefined
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
Concept: undefined >> undefined
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.
Concept: undefined >> undefined
संकल्पना स्पष्ट करा.
पोटनिवडणूका
Concept: undefined >> undefined
विचारसारणी आणि पक्ष कार्यक्रम यांतील फरक स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा.
Concept: undefined >> undefined
थोडक्यात टिपा लिहा.
लुव्र संग्रहालय
Concept: undefined >> undefined
आकाशवाणीचा इतिहास लिहा.
Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
बहुपक्ष पद्धती
Concept: undefined >> undefined
एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ______ यांचे नाव अग्रणी आहे.
Concept: undefined >> undefined
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:

Concept: undefined >> undefined
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा:
Concept: undefined >> undefined
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
Concept: undefined >> undefined
पुढील तक्ता पूर्ण करा:
| ललित | भारूड | |
| गुणवैशिष्ट्ये | ||
| उदाहरणे |
Concept: undefined >> undefined
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:
Concept: undefined >> undefined
