मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.

पर्याय

  • चूक 

  • बरोबर 

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते - बरोबर

कारण: 

१. लोकशाहीमुळे शासनकारभारात जनतेचा प्रत्यक्षरित्या सहभाग होतो. त्यानुसार संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासनसंस्था या लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या शासनसंस्था आहेत.

२. ठरावीक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये होणाऱ्या निवडणुका हे लोकशाहीचे यशच आहे. २१ वर्षे वयाची अट निश्चित करून प्रत्येक भारतीय स्त्री-पुरुषाला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आणखीनच व्यापक करत मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे करण्यात आले आहे. यामुळे, युवावर्गालाही राजकीय अवकाश लाभले आहे.

भारतातील लोकशाहीची व्याप्ती वाढवणार्या, अशा बदलांमुळेच भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.

shaalaa.com
लोकशाही
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संविधानाची वाटचाल - चूक की बरोबर ते ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.1 संविधानाची वाटचाल
चूक की बरोबर ते ओळखा | Q ७. (१)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×