मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते- बरोबर

कारण-

  1. भारतीय संविधानाने स्वतंत्रतापूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे.
  2. संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
  3. सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी २१ वर्षांची अट नंतर १८ वर्षे पूर्ण अशी करण्यात आल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही; म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
shaalaa.com
लोकशाही
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संविधानाची वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q २. (१) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×