Important Questions [6]
- पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. सदर नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? वर्तमान बांगलादेशातील १८५७ च्या स्वातंत्र्लढ्यातील कोणतेही एक नाव लिहा.
- भारतीय राष्टीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहीती लिहा: पहिले अधिवेशन
- भारतीय राष्टीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहीती लिहा: हजर प्रतिनिधी
- भारतीय राष्टीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाची माहीती लिहा: संमत झालेले ठराव
- तुमचे मत नोंदवा. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वा. सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते.
- पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रंतिकारी संघटना
