Important Questions [9]
- आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा. शासन आर्थिक प्रगती लोककल्याण राष्ट्र उभारणी शांतता व सुव्यवस्था
- सहसंबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता.
- दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग
- खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.
- खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे.
- राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा.
- गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. लाल बहादूर शास्त्री, नरेंद्र मोदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी.
- चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत.
- गटात न बसणारा शब्द ओळखा. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद
