Important Questions [7]
- वस्त्यांचे केंद्रीकरण ______ या प्रमुख बाबींशी निगडित असते.
- भौगोलिक कारणे लिहा. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
- भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.
- भौगोलिक कारणे लिहा. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात.
- खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: भारत - नागरीकरणाचा कल (१९६१ - २०११) वर्षे १९६१ १९७१ १९८१ १९९१ २००१ २०११
- भारत आणि ब्राझील या देशांतील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.
- खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ब्रझील - नागरी लोकसंख्येची टक्केवारी (१९६०-२०१०) वर्षे नागरी लोकसंख्येची टक्केवारी
