Important Questions [8]
- खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या आलेखात कोणती क्षेत्रे दर्शविलेली आहेत?
- भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे?
- भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत.
- ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ______ व्यवसायावर अवलंबून आहे.
- थोडक्यात टिपा लिहा. भारतातील खाणकाम
- भौगोलिक कारणे लिहा. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे.
- खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वरील आलेखाचा प्रकार कोणता? या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत? कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी
- भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था __________ प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
