Important Questions [6]
- कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
- योग्य जोड्या जुळवा. 'अ' स्तंभ 'ब' स्तंभ 1. क्षेत्रभेट i. पर्यटन स्थळ 2. पिको दी नेब्लीना ii. गोवा 3. सर्वाधिक नागरीकरण iii. नमुना प्रश्नावली 4. रिओ दी जनेरिओ iv. हिमाचल प्रदेश
- तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
- थोडक्यात टिपा लिहा. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य
- क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
- क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ______ या साहित्याची आवश्यकता असते.
