Important Questions [7]
- ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता?
- भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा.
- भारताचे स्थान पृथ्वीवर ______ गोलार्धात आहे.
- स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड दयावे लागले?
- भारताच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा: केंद्रशासित प्रदेश - दमण पश्चिम घाटातील जास्त पर्जन्याचा प्रदेश शीत वाळवंट उत्तरेकडील जास्त लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश
- थोडक्यात टिपा लिहा. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी
- भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठे राज्य कोणते?
