Important Questions [5]
- खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा. एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसतांना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय?
- खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. द्वीध्रुवीय विकृती स्पष्ट करा.
- खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा. आघात पश्चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा. अर्थ धक्का अवस्था (शॉक स्टेज) सूचना अवस्था (सजेस्टिबल स्टेज)
- खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. व्यसनासक्ती
- खालील उदाहरणावर आधारित प्रश्नाचे केवळ शब्दात उत्तर लिहा. रमेशला गेल्या वर्षभरापासून विभ्रम होतात, तो असंघटित बडबड करतो, विनाकारण किंचाळतो. ही कोणत्या मानसिक विकृतीची लक्षणे आहेत?
