Important Questions [7]
- खालील “अ” व “ब” गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा. “अ” गट (अ) पडताळा (ब) कॅटेल (क) भीती (ड) छिन्नमनस्कता (इ) सकारात्मक मानसशास्त्र “ब” गट (१) लढा किवा पळा
- खालील प्रश्नाचे “एका” वाक्यात उत्तर लिहा. 'सायन्शिया' या शब्दाचा अर्थ काय होतो?
- मानवतावाद हा विचार प्रवाह ______ यांनी मांडला.
- खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. निरीक्षण पद्धत
- प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो.
- खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. वृत्तेतिहास पद्धत
- खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
