Important Questions [10]
- चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा: ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात.
- भौगोलिक कारणे लिहा: ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
- भौगोलिक कारणे लिहा: ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
- ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या ______ वाऱ्यांपासून पाऊस पडतो.
- ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात?
- वेगळा घटक ओळखा: भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश
- थोडक्यात टिपा लिहा. परतीचा मान्सून
- तुम्हांस पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांना नावे द्या व चिन्हांची सूची द्या.
- भौगोलिक कारणे लिहा: ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
- भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.
