Important Questions [8]
- भौगोलिक कारणे लिहा. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
- ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते?
- थोडक्यात टिपा लिहा. भारतातील पानझडी वने
- भौगोलिक कारणे लिहा. भारतात पानझडी वने आढळतात.
- ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती?
- पँटानल या दलदलीच्या प्रदेशात ______ आढळतात.
- दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ब्राझीलमधील कोणतेही दोन वनप्रकार सांगा. नकाशात दर्शवलेले बेटे कोणते? नकाशात मगर कोठे आढळते?
- वेगळा घटक ओळखा: भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी
