Important Questions [5]
- लोकसंख्येच्या वितरणावर ______ हा घटक परिणाम करतो.
- भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
- ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील ______ लोकसंख्या असलेला देश आहे.
- दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आयुर्मान: २०१६ ला भारतीय सरासरी आयुर्मान किती?
- खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सरासरी आयुर्मान - भारत वर्ष 1980 1990 2000 2010 2016 सरासरी आयुर्मान 54 58 63 67 68
