Advertisements
Advertisements
प्रश्न
x + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- रेषेने X व Y अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा.
- त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
आलेख
बेरीज
Advertisements
उत्तर

a. येथे, x + y = 4 या समीकरणाच्या आलेखरेषेने X-अक्ष व Y-अक्षाशी ΔAOB तयार केलेला आहे.
OA = 4 एकक, OB = 4 एकक ...(आलेखावरून)
∴ ΔAOB समद्विभुज त्रिकोण आहे.
b. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = `1/2 xx "पाया" xx "उंची"`
A(ΔAOB) = `1/2 xx OB xx OA`
= `1/2 xx 4 xx 4`
= 8 चौ. एकक
shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख (Graph of a linear equation in two variables)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती?
4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत ______ असेल.
x + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा X-अक्षाला आणि Y-अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
x + 2y = 4 चा आलेख काढण्यासाठी y = 1 असताना x ची किंमत किती?
जर 17x + 15y = 11 आणि 15x + 17y = 21, तर x − y ची किंमत काढा.
