हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

X + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: a. रेषेने X व Y अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा. b. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

x + y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. रेषेने X व Y अक्षांशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा.
  2. त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
आलेख
योग
Advertisements

उत्तर

a. येथे, x + y = 4 या समीकरणाच्या आलेखरेषेने X-अक्ष व Y-अक्षाशी ΔAOB तयार केलेला आहे.

OA = 4 एकक, OB = 4 एकक ...(आलेखावरून)

∴ ΔAOB समद्विभुज त्रिकोण आहे.

b. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = `1/2 xx "पाया" xx "उंची"`

A(ΔAOB) = `1/2 xx OB xx OA`

= `1/2 xx 4 xx 4`

= 8 चौ. एकक

shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख (Graph of a linear equation in two variables)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×