मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

X + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा X-अक्षाला आणि Y-अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

x + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा X-अक्षाला आणि Y-अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.

आलेख
बेरीज
Advertisements

उत्तर

x + 2y = 4

⇒ x = 0 ठेवू,

0 + 2y = 4

2y = 4

y = `4/2`

y = 2

⇒ x = 2 ठेवू,

2 + 2y = 4

2y = 4 – 2

2y = 2

y = `2/2`

y = 1

⇒ x = 4 ठेवू,

4 + 2y = 4

2y = 4 − 4

2y = 0

y = 0

x 0 2 4
y 2 1 0
(x, y) (0, 2) (2, 1) (4, 0)

ΔAOB = `1/2 xx "पाया" xx "उंची"`

= `1/2 xx OB xx OA`

= `1/2 xx 4 xx 2`

= 4 चौ. एकक

shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख (Graph of a linear equation in two variables)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×