Advertisements
Advertisements
प्रश्न

विद्यार्थी या नात्याने स्वतःसाठी तुमच्या आवडीच्या पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
Advertisements
उत्तर
|
अ.ब.क. प्रति, विषय: सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करण्याबाबत. महोदय, मी नाशिक येथील अ.ब.क. आदर्श विद्यालयातील नववीचा विद्यार्थी आहे आणि पुस्तके वाचणे हा माझा आवडता छंद आहे. पुस्तके खरेदी करून वाचणे आणि त्यांच्यावर टिपणी करणे हे माझ्या सर्वात आवडीचे काम आहे. आपल्या बुक डेपोद्वारे आयोजित केलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ वाचन प्रेरणादिनानिमित्त पुस्तकांची ५०% सवलतीची विक्री केली जात आहे, जे एक उत्तम प्रयत्न आहे. डॉ. अब्दुल कलाम स्वत: एक प्रसिद्ध लेखक होते आणि या उपक्रमात मी सहभागी होण्यास उत्सुक आहे. कृपया मला खालील दोन पुस्तके ५०% सवलतीच्या दरात पाठविण्यात यावीत.
कृपया नोंद घ्यावी की, पुस्तकांची किंमत बिलासोबतच भरली जाईल, याची खात्री असू द्यावी. कळावे. आपला कृपाभिलाषी, |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.

विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.
पत्रलेखन: खालील निवेदन वाचा व कृती सोडवा

पत्रलेखन: पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
| आदर्श विद्यालय बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा तालुकास्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धा स्पर्धा दोन गटांसाठी आयोजित गट क्र. 1 - इ. 5वीं ते इ. 7वीं गर क्र. 2 - इ. 8वीं ते इ. 10वीं ![]() |
|
| स्पर्धेचे ठिकाण आदर्श विद्यालय, मुख्य सभागृह, बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा दि. 14 नोव्हेंबर |
वेळ - सकाळी 9.00 ते 11.00 - मुख्याध्यापक |
विद्यार्थी प्रमुख या नात्याने तालुकास्तरावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मा. मुख्याध्यापक यांना त्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
‘स्वच्छता हीच देशसेवा’ स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम दि. २ ऑक्टोबर, सकाळी १०:०० वाजता शालेय परिसर स्वच्छता |
| विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
| स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
औंध वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी खुले!
|
| सहल प्रमुख या नात्याने |
| तुमच्या मित्रास वस्तुसंग्रहालय पाहण्यास येण्यासाठी पत्र लिहा. |
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
![]() |
“आरोग्यम् धनसंपदा” टिळक स्पोर्ट्स ४३२, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० |
![]() |
||
| सेल | सेल | सेल | ||
| खेळ सात दिवस चालू |
आरोग्य चांगले रहण्यासाठी खेळासारखा व्यायाम पाहिजेच. आमच्याकडे सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य माफक दरात मिळते. भरपूर स्टॉक! वेळ: सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत |
![]() |
||
| अध्यक्ष क्रीडा क्लब या नात्याने | ||||
| वरील जाहिरातीवरून आपल्या क्लबला क्रीडा-साहित्य पुरवण्यासाठी पत्र लिहा. | ||||
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
स्थळ गोखले नाट्यगृह, |
रसिक नाट्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक नाट्य स्पर्धा दिनांक - १६ डिसेंबर ते २० डिसेंबर, २०१८ वेळ - रात्री: ९:३० ते १२:३० प्रवेश - फक्त पासधारक* नियम व अटी लागू. |
नावनोंदणी |
| तुमच्या नाटकासाठी | ||
| तुमच्या मित्राला तुमचे नाटक पाहण्यास येण्याबाबत पत्र लिहा. | ||
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
जनता विद्यालय अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा दि. 2 जानेवारी वेळ स. 10.00 वाजता. संपर्क- मुख्याध्यापक, जनता विद्यालय, अहमदनगर. E-mail - [email protected] मोबाइल - 0211556680 |
अभय/आर्या दळवी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम आयोजनाबद्दल मुख्याध्यापकांना अभिनंदन करणारे पत्र लिहा.
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
वाचाल तर वाचाल! मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत |
|
| कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत |
2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत |
| वेळ `↓` स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता सोमवार बंद. संपर्क - [email protected] |
|
श्रेया/श्रेयस इनामदार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.
वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्याखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावर नवीन सिग्नलं यंत्रणा बसवून देण्याची मागणी करणारे पत्र मा. वाहतूक अधिकारी यांना लिहा.
वृत्तपत्रातील खालील बातमी वाचा व त्यखालील कृती सोडवा.

जागरूक नागरिक या नात्याने ‘फॅन्टसी लँड’ या उद्यानासमोरील रस्त्यावरील नादुरुस्त सिग्नल दुरुस्त केल्याबद्दल मा. वाहतूक अधिकारी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.

संबंधित विषयासाठी स्व-परिचय पत्र तयार करा.

स्वपरिचय पत्राचे मुद्दे
(१) संपूर्ण नाव
(२) पत्ता
(३) संपर्क क्रमांक
(४) जन्मतारीख
(५) उंची, वजन
(६) शैक्षणिक पात्रता
(७) इतर आवडणारे खेळ
(८) पूर्वी प्राप्त केलेले यश

तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष आढळल्या, याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा.
|
‘झाडे लावा........ झाडे जगवा.’ हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे [email protected] |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा.
|
'झाडे लावा........ झाडे जगवा. ' हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप संपर्क - हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे [email protected] |
कुणाल/गायत्री पिंगळे, विदयार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय, तळेगाव दाभाडे या नात्याने चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाईट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.




