मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ५ वी

वाचा. समजून घ्या. (१) वाक्य पूर्ण झाल्यावर . असे चिन्ह देतात. . या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात. (२) वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ?

Advertisements
Advertisements

प्रश्न

वाचा. समजून घ्या.

(१) वाक्य पूर्ण झाल्यावर . असे चिन्ह देतात. . या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात.

(२) वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी ? असे चिन्ह देतात. ? या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात. 

(३) वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात आलेल्या वस्तू/नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो, तेव्हा त्या शब्दानंतर , असे चिन्ह देतात. , चिन्हाला स्वल्पविराम म्हणतात. 

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

स्वतः प्रयत्न करा.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20: गमतीदार पात्र - स्वाध्याय 2 [पृष्ठ ३७]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
पाठ 20 गमतीदार पात्र
स्वाध्याय 2 | Q २. | पृष्ठ ३७

संबंधित प्रश्‍न

सुचनेनुसार सोडवा.

'चवदार' सारखे शब्द लिहा.


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.

हो हो आमची तयारी आहे


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

ताजेपणा-


खालील शब्दाचे लिंग बदला.

नाग - 


उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.


खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.

ऊन × ______


ओळखा पाहू!

पाय आहेत; पण चालत नाही. - ______


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

गोष्ट - 


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया ______


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुरोगामी ×


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×