Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
कासव, पाल, साप, सरडा, सुसर, रोहू, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंग रे.
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
सुसर
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
उडणारा सरडा
फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
पाल
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
कबुतर
पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी माझे शरीर दोन्ही टोकांना ___________ असते.
वेगळा घटक ओळखा.
मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.
सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.
वटवाघूळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
