Advertisements
Advertisements
प्रश्न
सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.
थोडक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
सरीसृप प्राण्यांची लक्षणे पुढीलप्रमाणे -
- सरीसृप प्राणी हे शीतरक्ती असतात.
- शरीर उचलले जात नसल्याने ती जमिनीवर सरपटताना दिसतात.
- यांची त्वचा कोरडी असून खवलेयुक्त असते.
- शीर आणि धड यांच्यामध्येमान असते.
- सरीसृप यांना बाह्यकर्ण नसतो.
- सरीसृप प्राण्यांच्या अंगुलींना नखे असतात.
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
टोड
शास्त्रीय कारणे लिहा
कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
शास्त्रीय कारणे द्या.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
शार्क
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
कबुतर
आकृतीस योग्य नावे द्या.

कोणत्या प्राण्याला मान नसते?
मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
