Advertisements
Advertisements
प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
| प्रकार | वैशिष्ट्ये | उदाहरणे |
| चक्रमुखी | ||
| कल्ल्याद्वारे श्वसन | ||
| उभयचर | ||
| देवमासा | ||
| शीतरक्ती |
तक्ता
Advertisements
उत्तर
| प्रकार | वैशिष्ट्ये | उदाहरणे |
| चक्रमुखी | जबड़े विरहित असे चूषीमुख | पेट्रोमायझॉन, मिक्झीन |
| मत्स्य | कल्ल्याद्वारे श्वसन | पापलेट, समुद्रघोडा, शार्क |
| उभयचर | मृदू त्वचा, बाह्य कंकाल नाही |
बेडूक, टोड, सॅलॅमॅडर |
| सस्तन |
दूध स्रवणाऱ्या ग्रंथी |
देवमासा, मानव, मांजर |
| सरीसृप | शीतरक्ती | कासव, पाल, साप |
shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
सुसर
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
टोड
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.
वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
बेडूक
आकृतीस योग्य नावे द्या.

पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.
तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.
कोणत्या प्राण्याला मान नसते?
सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.
