मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. रोहू मासा

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.

रोहू मासा

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: समपृष्ठरज्जू
संघ: समपृष्ठरज्जू
उपसंघ: पृष्ठवंशीय प्राणी
वर्ग: मत्स्य
उपवर्ग: अस्थिमत्स्य

लक्षणे: पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी

• अवयवसंस्था स्तर शरीर संघटन

• द्विपार्श्वसममित शरीर

• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर

पृष्ठवंशीय उपसंघाची सर्व लक्षणे मत्स्य वर्गात म्हणजेच माशांच्या सर्व प्रजातींत दिसून येतात. यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो. त्यांचे शरीर जलीय जीवनासाठी अनुकूलन झालेले असते. रोहू हा मासा गोड्या पाण्यात राहतो. तो कल्ल्यांदवारे श्वसन करतो. याचा अंत: कंकाल अस्थिमय असतो. याच्या शरीराशी युग्मित पर जोडलेले असतात. पुच्छ पराचा उपयोग करून हा मासा पोहताना दिशा बदलू शकतो.

shaalaa.com
उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 2 | पृष्ठ ७५

संबंधित प्रश्‍न

शास्त्रीय कारणे लिहा

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.


जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.


तक्ता पूर्ण करा.

प्रकार वैशिष्ट्ये उदाहरणे
चक्रमुखी    
  कल्ल्याद्वारे श्वसन  
उभयचर    
    देवमासा
  शीतरक्ती  

आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

कबुतर


वेगळा घटक ओळखा.


वेगळा घटक ओळखा.


पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.


तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.


मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.


माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्‍वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×