Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
उडणारा सरडा
Advertisements
उत्तर
वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : समपृष्ठरज्जू
संघ : समपृष्ठरज्जू
उपसंघ : पृष्ठवंशीय प्राणी
वर्ग : सरीसृप
लक्षणे: पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपार्श्व सममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर
सरडा हा सरीसृप वर्गातील पृष्ठवंशीय प्राणी आहे. सरडा शीतरक्ती आणि कमकुवत पायांचा असतो. त्यामुळे तो सरपटत प्रचलन करतो. त्याची त्वचा खवलेयुक्त असते. शीर, मान आणि धड हे शरीराचे भाग असतात. त्याला उड्डाणासाठी त्वचेचेच पापुद्र्यासारखे पडदे असतात. पक्ष्यासारखे पंख नसतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
सुसर
फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
कबुतर
आकृतीस योग्य नावे द्या.

वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.
सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
